Question
NCERT ची स्थापना करण्यात आली.

Answer

(१) केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत व सर्वंकष धोरणासंदर्भात मदत करणे.
(२) शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत केंद्र शासनाला मार्गदर्शन करणे.
(३) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकनिर्मिती यांबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शन करणे.
(४) शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण इत्यादींबाबत काम करणे.
या कारणांसाठी केंद्र शासनाने १ सप्टेंबर १९६१ रोजी NCERT ची स्थापना केली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free