Question
१९८५ साली संसदेने 'मुस्लीम वुमेन ऐक्ट ' संमत केला.

Answer

(१) सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो बेगम या खटल्यात शाहबानो यांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असा निर्णय दिला.
(२) या निर्णयाविरुद्ध मुस्लीम धार्मिक संघटनांनी मोठा गदारोळ केला; त्यामुळे १९८५ साली संसदेने 'मुस्लीम वुमेन ऐक्ट ' संमत केला.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free