Question
द्विध्रुवीकरण.

Answer

(१) दुसऱ्या महायुद्धानंतर अण्वस्त्रनिर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून सोव्हिएत रशिया महासत्ता बनले.
(२) अमेरिका आधीच महासत्ता बनली होती.
(३) या दोन महासत्तांच्या गटांत जगातील राष्ट्रांची विभागणी झाली. या विभागणीलाच 'द्विध्रुवीकरण' असे म्हणतात.
(४) या द्विध्रुवीकरणामुळे जगात शीतयुद्धाला सुरुवात होऊन तणावाची क्षेत्रे व्यापक बनली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free