इतिहास - शैक्षणिक वाटचाल — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - शैक्षणिक वाटचाल2 Marks
Question
भारताने महासंगणक तयार केला.
✓
Answer
(१) १९८७ साली अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला. (२) त्यामुळे राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला. (३) पुणे येथील सी-डॅक या संशोधन संस्थेची केंद्र सरकारने १९८८ मध्ये स्थापना केली. (४) १९९१ मध्ये डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने 'परम-८०००' हा महासंगणक तयार केला.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.