Question
सागरजलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते.

Answer

(१) सागरजलाचे पृष्ठीय तापमान अक्षवृत्तांनुसार बदलते. (२) ते विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. (३) याशिवाय पृष्ठीय तापमानावर स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, सागरजलक्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू हे घटकही परिणाम करतात. या सर्व कारणांमुळे सागरजलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.
ऑस्ट्रेलियाच्या केवळ पूर्व किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण जास्त आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे-पुढे हलत होत्या.
भूमध्य समुद्राची क्षारता जास्त आहे.
आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.
आपल्याकडे लंडनप्रमाणे दुपारपर्यंत धुके राहत नाही.
सागरजलाच्या क्षारतेत विभिन्नता दिसून येते.
समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखी आढळत नाही.
दहिवरामुळे कायिक विदारण होते.
बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.