Question
विश्वस्त मंडळाची कामे.

Answer

विश्वस्त मंडळ पुढील कामे करीत असे -
(१) विश्वस्त प्रदेशांच्या सुधारणेबाबत विचारविनिमय करणे.
(२) त्या प्रदेशांची देखरेख करणे.
(३) ताब्यात असलेल्या प्रदेशांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचा राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विकास घडवून आणणे.
(४) या प्रदेशांना स्वातंत्र्य व स्वशासन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free