राज्यशास्त्र - आंतरराष्ट्रीय समस्या — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - आंतरराष्ट्रीय समस्या2 Marks
Question
पर्यावरणीय न्हास
✓
Answer
(१) औदयोगिकीकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढले आहे. (२) रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर; यामुळे दूषित अन्नपदार्थ खाण्यात येत आहेत. (३) अणुऊर्जा भट्ट्यांमधून वातावरणात किरणोत्सर्जन होत आहे. (४) वायू, ध्वनी आणि जल प्रदूषण वाढले आहे. वृक्षतोड होत आहे. या सर्वालाच ' पर्यावरणीय ऱ्हास ' असे म्हणतात. या पर्यावरणीय ऱ्हासाचे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहेत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.