राज्यशास्त्र - भारताची सुरक्षा व्यवस्था — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - भारताची सुरक्षा व्यवस्था2 Marks
Question
गृहरक्षक दल.
✓
Answer
(१) गृहरक्षक दल ही सैनिकी जीवनाचा अनुभव देणारी संघटना स्वातंत्र्यपूर्व काळातच स्थापन झाली. (२) वीस ते पस्तीस वयोगटातील कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकास स्वेच्छेने या दलात सहभागी होता येते. (३) गृहरक्षक दल पोलिसांच्या बरोबरीने अनेक मानवी व नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांना उपयोगी पडते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.