Question
आम्लपाऊस म्हणजे काय ?

Answer

(१) औदयोगिक व वाहनांच्या धुरामुळे हवा प्रदूषित होते. अशा प्रदूषित हवेतील विषारी वायूंची बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन नायट्रिक/सल्फ्युरिक यांसारखी आम्ले तयार होतात. या आम्लांसह पडणारा पाऊस म्हणजे 'आम्लपाऊस' किंवा 'आम्लवर्षा' होय.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free