Question
आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.

Answer

(१) आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून, जगात आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटीने वाढला आहे.
(२) शिवाय हे दळणवळण, वाहतूक, प्रवास व व्यापार दूर दूरच्या देशांतही होत आहे. त्यामुळे या सर्वांत उत्तम समन्वय ठेवण्यासाठी, तारीख व वार यांत प्रवासामुळे होणारा बदलातील गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
(३) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने सांभाळले जात आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.
मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे.
बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्राची क्षारता जास्त आहे.###भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.
दहिवरामुळे कायिक विदारण होते.
हिवाळ्यात सकाळी गवताच्या पात्यांवर पाणी आढळते.
ऑस्ट्रेलियाच्या केवळ पूर्व किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण जास्त आहे.
आपल्याकडे लंडनप्रमाणे दुपारपर्यंत धुके राहत नाही.
समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखी आढळत नाही.
सागरजलाच्या क्षारतेत विभिन्नता दिसून येते.
रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.