Question
दहिवरामुळे कायिक विदारण होते.

Answer

(१) ज्या प्रदेशात तापमान काही काळ ०° से पेक्षा कमी असते, तेथील खडकांतील तडांमध्ये साचलेले पाणी गोठून त्याचा बर्फ होतो.
(२) पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते व खडकांत ताण निर्माण होतो.
(३) परिणामी खडक छिन्न-भिन्न होऊन फुटतात. अशा प्रकारे, दहिवरामुळे कायिक विदारण होते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.
हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे-पुढे हलत होत्या.
सागरजलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते.
रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
समशीतोष्ण कटिबंधात सागरजलक्षारता कमी होत जाते.
ऑस्ट्रेलियाच्या केवळ पूर्व किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण जास्त आहे.
आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.
बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.
समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखी आढळत नाही.
आपल्याकडे लंडनप्रमाणे दुपारपर्यंत धुके राहत नाही.