Question
आपल्याकडे लंडनप्रमाणे दुपारपर्यंत धुके राहत नाही.

Answer

(१) हिवाळ्यातील काही दिवस सकाळी आपल्याकडे धुके पडते. (२) मात्र, जसजसा दिवस चढत जातो, सरकतो; तसतसे तापमान वाढू लागते. तापमान नेहमी आधी भूपृष्ठाजवळ वाढते. (३) या वाढत्या तापमानामुळे सूक्ष्म जलकणांचे परत बाष्पात रूपांतर होते व दुपार होण्यापूर्वीच धुके विरळ होऊन नाहीसे होते. त्यामुळे लंडनप्रमाणे आपल्याकडे दुपारपर्यंत धुके राहत नाही.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free