Question
रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.

Answer

(१) खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण असते.
(२) पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात. त्यामुळे पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जाते. पाण्यात पदार्थ विरघळल्यामुळे त्याची विद्राव्यता वाढते व पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात विरघळतात.
(३) पाण्यामुळे कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण इत्यादी प्रक्रिया जलद गतीने घडून येतात व त्यामुळे रासायनिक विदारण घडून येते. अशा प्रकारे, रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

विषुववृत्तीय समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी पडत नाही.###किंवा विषुववृत्तीय भूभागात दुपारनंतर पाऊस पडतो.
वाढत्या खोलीनुसार सागरजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.
पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.
सागरजलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते.
मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.
समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखी आढळत नाही.
गारा नेहमी पडत नाहीत.
हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे-पुढे हलत होत्या.
दहिवरामुळे कायिक विदारण होते.
बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.