Question
बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.

Answer

(१) बाल्टिक समुद्र हा उत्तर अटलांटिक महासागराचा भाग असून तो युरोपच्या उत्तरेस समशीतोष्ण कटिबंधात आहे. (२) बाल्टिक समुद्र हा भूवेष्टित समुद्र असल्याने अटलांटिक महासागरातील प्रवाहांचा या समुद्रावर फारसा प्रभाव पडत नाही. (३) शिवाय कमी तापमान, कमी बाष्पीभवन आणि वितळणाऱ्या बर्फापासून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा या सर्व कारणांमुळे बाल्टिक समुद्र भूवेष्टित असूनही त्याची क्षारता कमी आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

वाढत्या खोलीनुसार सागरजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.
बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्राची क्षारता जास्त आहे.###भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.
भूमध्य समुद्राची क्षारता जास्त आहे.
रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.
वातावरणात उंचावर पावसाच्या पाण्याचे थेंब तयार होतात.
ऑस्ट्रेलियाच्या केवळ पूर्व किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण जास्त आहे.
महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही.
हिवाळ्यात सकाळी गवताच्या पात्यांवर पाणी आढळते.
आपल्याकडे लंडनप्रमाणे दुपारपर्यंत धुके राहत नाही.