Question
अवकाश संशोधन.

Answer

(१) अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे, हवामानाचा पूर्वअंदाज घेणे, उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयी अभ्यास करणे इत्यादी प्रकारच्या संशोधनाला 'अवकाश संशोधन' असे म्हणतात.
(२) अवकाश संशोधनात पर्यावरणाचा अभ्यास केला जातो.
(३) अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम साध्य करण्यासाठी आणि संशोधनासाठी भारतात इस्रोची स्थापना करण्यात आली आहे.
(४) अवकाश संशोधनासाठी अनेक प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडले गेले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free