इतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान2 Marks
Question
ONGC ने केलेली कामे.
✓
Answer
ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ONGC) पुढील कामे केली : (१) आसाम आणि गुजरातमधील खंबायतच्या आखातात खनिज तेल व नैसर्गिक वायूचा शोध घेतला. (२) रशियन संशोधकांच्या मदतीने 'बॉम्बे हाय' परिसरात पहिली तेलविहीर खोदली. (३) पुढे याच भागात ८५०० पेक्षा जास्त तेलविहिरी खोदल्या. (४) नैसर्गिक वायूच्या ३३ विहिरी ओएनजीसीने खणल्या.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.