इतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने2 Marks
Question
मिझोरम घटकराज्य निर्मितीतील लालडेंगा यांचे योगदान.
✓
Answer
(१) १९५९ मध्ये मिझोरम प्रदेशात पडलेल्या दुष्काळात लालडेंगा यांनी तेथील जनतेसाठी कार्य केले. (२) त्यांनी १९६१ साली 'मिझो नॅशनल फ्रंट' या संघटनेची स्थापना करून स्वतंत्र मिझोरमसाठी आंदोलन उभे केले. (३) १९६६ साली त्यांनी 'मिझोरम' या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करून बंड केले; परंतु ते मोडून काढण्यात आले. (४) अखेरीस राजीव गांधी व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात १९८५ साली तडजोड होऊन मिझोरम घटकराज्याची स्थापना झाली व लालडेंगा मुख्यमंत्री झाले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.