इतिहास - शैक्षणिक वाटचाल — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - शैक्षणिक वाटचाल2 Marks
Question
भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (BARC).
✓
Answer
(१) भारतात अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी भारत सरकारने फंडामेंटल रिसर्च संस्थेची व अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. डॉ. होमी भाभा हे या दोन्ही संस्थांचे संचालक होते. (२) या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स इत्यादी विषयांत मोलाचे संशोधन केले. (३) अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले. (४) अणुभट्ट्यांच्या माध्यमातून किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती करून शेती, उद्योग व वैद्यक या क्षेत्रांत त्यांचा उपयोग केला जातो.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.