इतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान2 Marks
Question
अवकाश संशोधन क्षेत्रातील भारताची प्रगती.
✓
Answer
(१) केरळमधील थुंबा येथे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही संस्था स्थापन झाली. (२) या संस्थेने थुंबा इक्विटोरियल लाँच सेंटरवरून १९६१ मध्ये पहिल्या संशोधक अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले. (३) १९६७ मध्ये याच सेंटरवरून स्वदेशी बनावटीच्या रोहिणी-७५ या अग्निबाणाचे प्रक्षेपण केले. (४) १९७५ मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने 'आर्यभट्ट' या पहिल्या भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. एकविसाव्या शतकात भारताने अवकाश संशोधनातील प्रगतीचा मोठा पल्ला गाठला आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.