Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - वृष्टी3 Marks
Question
महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही.
✓
Answer
(१) हवेतील बाष्पाचे हिमकणांत रूपांतर होण्यासाठी तापमान गोठणबिंदूच्या खाली जाणे गरजेचे असते. तरच संप्लवनाची क्रिया घडून बाष्पाचे थेट हिमकणांत रूपांतर होऊ शकते व हिमवृष्टी होऊ शकते. (२) मात्र, आपल्या परिसरात (म्हणजे महाराष्ट्रात) हिवाळ्यात तापमान कमी झाले तरी ते गोठणबिंदूच्या खाली जात नाही. (३) त्यामुळे महाराष्ट्रात हिमकणांची निर्मिती होत नाही. परिणामी, महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.