इतिहास - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण2 Marks
Question
अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
✓
Answer
(१) भारतात अनेक वर्षे अस्पृश्यता पाळली जात असे. (२) या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हलाखीचे बनले होते. (३) स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला. (४) हे घटनादत्त अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळणे आवश्यक होते. म्हणून अस्पृश्यतेची ही हीन रूढी नष्ट होण्यासाठी सरकारने या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.