Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - वृष्टी4 Marks
Question
पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी ?
✓
Answer
पर्जन्यमापन करताना पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी : (१) पर्जन्यमापक उघड्यावर ठेवला पाहिजे. (२) पर्जन्यमापक हा ३० सेमी उंच चौथऱ्यावर ठेवला पाहिजे. (३) पावसाचे पाणी पर्जन्यमापकात जमा करताना त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. (४) प्रदेशातील पावसाचे प्रमाण जास्त असल्यास पर्जन्याची नोंद दर तीन तासांनी घेणे आवश्यक आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.