Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - बाह्यप्रक्रिया भाग-२4 Marks
Question
नदीच्या गाळाच्या संचयनासाठी कोणते घटक आवश्यक असतात ?
✓
Answer
(१) नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी प्रामुख्याने नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण हे घटक अत्यावश्यक असतात. (२) याशिवाय भूपृष्ठाचा उतार व नदीचा उतार इत्यादी घटकही नदीच्या गाळाच्या संचयनासाठी आवश्यक असतात.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.