Question
भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

Answer

(१) भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व आहे.
(२) भारतात उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व सरकार यांच्यात विभागलेली असते.
(३) खासगी क्षेत्रातील उद्योजक नफाप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असते.
(४) अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये भारतात आढळून येतात. म्हणून असे म्हटले जाते की, भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free