Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - सागरजलाचे गुणधर्म4 Marks
Question
सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ?
✓
Answer
(१) सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर सागराचे अक्षवृत्तीय स्थान, सागरी प्रवाह, चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, सागरजलक्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू हे घटक परिणाम करतात. (२) सागरपृष्ठावरून सूर्यकिरणांचे परावर्तन आणि एका ठरावीक खोलीपर्यंतच पोहोचू शकणारे कमी तीव्रतेचे सूर्यकिरण हे घटक सागरजलाचे खोलीनुसार तापमान ठरवतात.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.