Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - बाह्यप्रक्रिया भाग-१4 Marks
Question
विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा.
✓
Answer
(१) नैसगिन घटकांचा खडकांवर परिणाम होऊन खडक फुटणे किंवा खडकांतील खनिजांचे विघटन होऊन खडक कमकुवत होणे म्हणजे 'विदारण/अपक्षय' होय. (२) विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणारी हालचाल, म्हणजे 'विस्तृत झीज' होय. (३) कायिक विदारण, रासायनिक विदारण व जैविक विदारण हे विदारणाचे तीन मुख्य प्रकार होत. (४) तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व मंद गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजेचे दोन मुख्य प्रकार होत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.