भूगोल - अंतर्गत हालचाली — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - अंतर्गत हालचाली1 Mark
Question
भूपृष्ठ भूकंप लहरी म्हणजे काय ?
✓
Answer
प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी भूपृष्ठावर पोहोचल्यानंतर त्यांच्या परिणामाने भूपृष्ठावर तयार होणाऱ्या नवीन लहरी, म्हणजे 'भूपृष्ठ भूकंप लहरी' होत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.