Question
जैविक विदारण कसे घडून येते ?

Answer

(१) जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते.
(२) जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकांच्या कणांत ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात.
(३) उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी-कीटक जमिनीत बिळे तयार करतात. मुंग्या वारूळ तयार करतात. या सर्व प्राण्यांना 'खनक प्राणी' म्हणतात. या प्राण्यांच्या खननामुळेही खडकांचे विदारण घडून येते.
(४) अनेकदा खडकांवर शेवाळे / हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. या वनस्पतींमुळेही खडकांचे विदारण घडते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.
सागरजलातील क्षारांचा आपणांस काय उपयोग होतो ?
अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.
पर्यटनासंबंधी 'अतिथी देवो भव' ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.
पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात ?
प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा.
नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्येवर उपाय सुचवा.
खंडांची निर्मिती कशा प्रकारे होते ?
पृथ्वीवरील सर्व सागरांत मिळून एकूण किती क्षार असतील ?
रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते ?