Question
पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात ?

Answer

पर्यटन विकासातून पुढील संधी निर्माण होतात : (१) उपाहारगृहे (२) दुकाने (३) वाहतूक सेवा (४) मनोरंजन (५) निवासस्थाने (६) वैद्यकीय सेवा (७) व्यापार (८) बँकिंग सेवा इत्यादी.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free