भूगोल - अंतर्गत हालचाली — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - अंतर्गत हालचाली4 Marks
Question
जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत ?
✓
Answer
(१) जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वतनिर्माणकारी मंद भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहेत. (२) उदा., हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स इत्यादी वली पर्वत हे पर्वतनिर्माणकारी मंद भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.