Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - वृष्टी4 Marks
Question
भारतातील पावसाची वैशिष्ट्ये कोणती ?
✓
Answer
(१) भारतात प्रामुख्याने प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. (२) भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान असल्याने ती पर्यायाने पावसावर (वृष्टीवर) अवलंबून आहे. (३) योग्य वेळी योग्य पावसामुळे शेतीचे उत्पादन वाढते, तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. (४) भारतातील पाऊस अनियमित आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.