Question
स्वातंत्र्योत्तर काळातील वृत्तपत्रांचे उद्देश.

Answer

स्वातंत्र्योत्तर काळातील वृत्तपत्रांचे उद्देश -
(१) दैनंदिन घडामोडींच्या ताज्या बातम्या देणे.
(२) जाहिराती छापून उद्योग-व्यवसायाला चालना देणे.
(३) लोकमत घडवणे व प्रबोधन करणे.
(४) विधायक कामांसाठी लोकमताला प्रभावित करून प्रसंगी नेतृत्व करणे.
(५) शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवणे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free