इतिहास - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण2 Marks
Question
अल्पसंख्याक.
✓
Answer
(१) एखादया समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींच्या समूहाला 'अल्पसंख्याक' असे म्हणतात. (२) या अल्पसंख्याकांना आपल्या संस्कृतीचे, भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी संविधानाने विशेष अधिकार दिलेले आहेत. (३) अल्पसंख्याकांना आपल्या स्वतंत्र शिक्षणसंस्था स्थापन करण्याचा हक्क असतो. (४) अल्पसंख्याकांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.