Question
लिखित साधने.

Answer

(१) 'लिखित साधने' हे इतिहासलेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे.
(२) लिखित साधनांत वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, कोशवाङ्मय अशा छापील साहित्याचा समावेश होतो.
(३) रोजनिशी, पत्रव्यवहार, अभिलेखागारांतील कागदपत्रे इत्यादी हाती लेखन केलेले साहित्यही लिखित साधनातच मोडते.
(४) या साधनांतून समाजजीवनातील घडामोडी, चळवळी, सांस्कृतिक जीवन, प्रशासकीय धोरणे, सामाजिक प्रथा, समाजाची प्रगती इत्यादी सर्वांगीण बाबींचा आपल्याला अभ्यास करता येतो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free