Question
विभंग कशाला म्हणतात ?

Answer

(१) पृथ्वीच्या अंतर्भागात एकमेकींपासून दूर जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात.
(२) ऊर्जालहरी निर्माण होतात तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकांवर ताण निर्माण होतो.
(३) या ताणामुळे कठीण खडकांना भेगा पडतात.
(४) खडकांना भेगा पडल्यामुळे खडकांची हालचाल होते. या भेगांनाच 'विभंग' म्हणतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free