इतिहास - बदलते जीवन : भाग २ — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - बदलते जीवन : भाग २3 Marks
Question
वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा.
✓
Answer
स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांच्या स्वरूपात आणि उद्दिष्टांत आता पुढील बदल झाले आहेत : (१) कृष्णधवल रंगात छापली जाणारी वृत्तपत्रे आता रंगीत झाली आहेत. (२) जिल्ह्याचे मुखपत्र असणाऱ्या वृत्तपत्रांना आता राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे. (३) दैनंदिन घडणाऱ्या घटनांच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊन सामाजिक कार्यही करू लागली आहेत. आजची वृत्तपत्रे समाजाचा अविभाज्य घटक बनली आहेत.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.