राज्यशास्त्र - आंतरराष्ट्रीय समस्या — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - आंतरराष्ट्रीय समस्या2 Marks
Question
क्योटो परिषद
✓
Answer
(१) १९९७ मध्ये पर्यावरणाशी संबंधित एक आंतरराष्ट्रीय परिषद जपानमधील क्योटो शहरात घेण्यात आली. (२) या परिषदेत पर्यावरणविषयक जो ठराव संमत करण्यात आला त्याला 'क्योटो प्रोटोकॉल' असे म्हणतात. (३) या कराराने विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले. (४) हे मापदंड या देशांना १५ वर्षांसाठी लागू होते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.