Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesभूगोल - बाह्यप्रक्रिया भाग-२4 Marks
Question
हिमनदी कशा प्रकारे तयार होते ?
✓
Answer
(१) ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असते, अशा प्रदेशात हिम स्वरूपात वृष्टी होते. (२) हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतो. (३) हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो. (४) दाब व घर्षण यांमुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ वितळू लागते आणि हिमनदी तयार होऊन अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.