Question
भास्कर-१ उपग्रह.

Answer

(१) इस्रोने तयार केलेला भास्कर-१ हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशियातून अवकाशात पाठवला.
हा उपग्रह पुढील क्षेत्रांसाठी उपयोगी आहे :
(२) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे.
(३) भूगर्भातील पाण्याचे व खनिजांचे साठे शोधणे.
(४) हवामानाचा अंदाज घेणे.
(५) भूगर्भ, पर्यावरण व जंगलविषयक छायाचित्रे घेणे.
(६) समुद्रविज्ञान विकसित करण्यासाठी उपयोग.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free