इतिहास - बदलते जीवन : भाग २ — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - बदलते जीवन : भाग २2 Marks
Question
गीत सेठी यांची क्रीडाक्षेत्रातील कामगिरी.
✓
Answer
गीत सेठी यांनी क्रीडाक्षेत्रात पुढील कामगिरी केली : (१) बिलियर्ड्स या खेळाच्या स्नूकर या प्रकारात प्रकारात त्यांनी जागतिक प्रावीण्य मिळवले. (२) वयाच्या १५व्या वर्षी बिलियर्ड्सची कुमार राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. (३) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत अनेक अजिंक्यपदे पटकावली. (४) जागतिक व्यावसायिक स्नूकर स्पर्धा पाच वेळा जिंकली. (५) जागतिक हौशी बिलियर्ड्स स्पर्धेत तीन वेळा विजेतेपद मिळवले. (६) बिलियर्ड्स खेळातील या त्यांच्या कर्तृत्वामुळे भारतातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळाली व क्रीडा प्रकारातील एक नवे क्षेत्र उपलब्ध झाले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.