Question
पोटगी.

Answer

(१) एखादया विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला नवऱ्याने दरमहा ठरावीक रक्कम देणे, याला 'पोटगी' असे म्हणतात.
(२) १९५२च्या कायदयानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले.
(३) पोटगीच्या अधिकारामुळे घटस्फोटित स्त्रियांचे जीवन सुसह्य बनले.
(४) भारतात विविध धर्मीयांसाठी पोटगीचे वेगवेगळे कायदे आहेत. आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free