इतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने2 Marks
Question
प्रदेशवाद.
✓
Answer
(१) आपल्या प्रदेशाविषयी अतिअभिमान आणि अन्य प्रदेशांविषयी कनिष्ठतेची भावना असणे, म्हणजे 'प्रदेशवाद' होय. (२) अवाजवी प्रांताभिमानामुळे प्रदेशाविषयीच्या आत्मीयतेला विकृत स्वरूप प्राप्त होते. (३) आपल्या प्रदेशाविषयी अतिरेकी आत्मीयता अनिष्ट प्रदेशवाद निर्माण करते. (४) त्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेला तडा जातो.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.