इतिहास - बदलते जीवन : भाग १ — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - बदलते जीवन : भाग १2 Marks
Question
ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली.
✓
Answer
(१) भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांमध्ये ग्रामीण भागाच्या विकासाला महत्त्व दिले होते. (२) ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्याची खूपच वानवा होती. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असे. (३) महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्र सरकारने ग्रामीण पाणी-पुरवठा व लोकांचे आरोग्य या प्रश्नांकडे लक्ष दिले. (४) ग्रामीण भागात विहिरी खणणे व नळांवाटे लोकांना पाणीपुरवठा करणे, या हेतूने शासनाकडून 'ग्रामीण पाणीपुरवठा योजना' सुरू करण्यात आली.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.