इतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने2 Marks
Question
जमातवाद.
✓
Answer
(१) 'जमातवाद' म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय. (२) जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो; तेव्हा त्याचे दुरभिमानात रूपांतर होते. (३) समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात. त्यातूनच जमातवाद निर्माण होतो. (४) थोडक्यात, संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.