Question
खचदरी कशी निर्माण होते ? आकृतीसह स्पष्ट करा.

Answer

(१) पृथ्वीच्या अंतर्भागात एकमेकींपासून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात, तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकांवर ताण पडतो. या ताणामुळे कठीण खडकांमध्ये विभंग होतात.
(२) भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडलेल्या ताणांमुळे दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग खचल्यास खचदरीची निर्मिती होते.
Image
(३) खचदरीचे दोन्ही उतार तीव्र असतात.
(४) उदा., आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

पर्जन्यछायेचा प्रदेश कसा निर्माण होतो, ते आकृतीसह स्पष्ट करा.
अर्थव्यवस्थेची कार्ये लिहा.
आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडल्यास वार व तारखेत कसा बदल होतो ते आकृतीसह स्पष्ट करा.
विस्तृत झीज म्हणजे काय ते सांगून विस्तृत झीजेचे प्रकार स्पष्ट करा.
लिओनेल रॉबिन्स यांची अर्थशास्त्राची व्याख्या लिहा.
अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक (वैशिष्ट्ये) कोणती ?
सागरजलक्षारतेच्या जागतिक वितरणाचा थोडक्यात आढावा घ्या.
पुढील गोष्टींवर तापमानाचा काय परिणाम होतो, ते स्पष्ट करा :
(अ) सागरजलाची घनता $\quad$ (ब) सागरीजलाची क्षारता.
आम्लपर्जन्याचे दुष्परिणाम कोणते ?
नागरीकरणाच्या प्रमुख कारणांची चर्चा करा.