Question
मुंबईतील गिरणी कामगार संपावर गेले.

Answer

(१) काही उदयोगांत कामगारांचे पगार, बोनस व इतर सुविधा जास्त असल्याने गिरणी कामगारांत असंतोष वाढत होता. 
(२) १९८१ च्या दिवाळीत कामगारांना २०% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता ८% ते १७% रकमेवर तडजोड केली.
(३) बोनसमधील ही कपात अनेकांना आवडली नाही, त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला.
(४) गिरणी कामगार डॉ. दत्ता सामंत यांच्याकडे गेले. ६५ गिरण्यांमधील कामगार एकत्र येऊन १८ जानेवारी १९८२ रोजी मुंबईतील अडीच लाख गिरणी कामगार संपावर गेले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free