इतिहास - बदलते जीवन : भाग २ — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - बदलते जीवन : भाग २2 Marks
Question
' नाटक ' या क्षेत्रात झालेले बदल.
✓
Answer
भारतीयांच्या जीवनात महत्त्वाचा घटक असलेल्या नाटक या क्षेत्रात पुढील बदल झाले : (१) खूप वेळ-कधी कधी रात्रभर चालणारी नाटके आता दोन-अडीच तासांवर आली. (२) नाटकांचे स्वरूप व तंत्र यांत बदल झाले. (३) संगीत रंगभूमीचे महत्त्व कमी झाले. (४) पौराणिक व ऐतिहासिक विषयांऐवजी राजकीय, सामाजिक विषयांना प्राधान्य मिळू लागले. (५) वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक नाटकांमध्ये येऊ लागले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.