Question
भटक्या जमाती.

Answer

(१) उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरत राहणाऱ्या जाती-जमातींच्या समूहांना 'भटक्या जमाती' असे म्हणतात.
(२) पशुपालन व अन्य व्यवसाय करून हे गट आपली उपजीविका करतात.
(३) स्वातंत्र्योत्तर काळात या जमातींचा समावेश 'विमुक्त जमातीत' केला गेला.
(४) या जमातींना नोकरी व शिक्षणात आरक्षण ठेवण्यात आले आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free