Question
पर्जन्यछायेचा प्रदेश कसा तयार होतो ?

Answer

(१) जलाशय/समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे पर्वताला अडल्यावर ते पर्वताला अनुसरून वर जातात.
(२) तेथे कमी तापमानामुळे सांद्रीभवन क्रिया घडून पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर पाऊस पडतो.
(३) पर्वतमाथा ओलांडून हे वारे जेव्हा पर्वताच्या दुसऱ्या (विरुद्ध) बाजूस जातात तेव्हा ते कोरडे असतात.
(४) त्यामुळे पर्वताच्या दुसऱ्या (विरुद्ध) बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. कमी पावसाचा हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश होतो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free