राज्यशास्त्र - महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी2 Marks
Question
परस्परावलंबन.
✓
Answer
(१) जगातील प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असते, यालाच 'परस्परावलंबन' असे म्हणतात. (२) गरीब राष्ट्रांना विकसित देशांवर अवलंबून राहावेच लागते. (३) तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या वा गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागते. (४) कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही. म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनलेले आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.